लसीकरणासाठी अंध, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वाहन व्यवस्था


लसीकरणासाठी अंध, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वाहन व्यवस्था

 पुणे प्रतिनिधी /सागरराज बोदगिरे:

लसिकरण केंद्रावर जाण्या-येण्यासाठी अंध ,अपंग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी न्यु आर्या फाउंडेशन धायरी तर्फे मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली असून त्याचा शुभारंभ पुणे मनपाचे विभागीय आरोग्य निरीक्षक  आशिष सुपणार, पोलिस निरीक्षक  धुळाजी कोळपे, माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट, संतोष कदम सामाजिक कार्यकर्त्या चैत्राली शेलार, प्राज भिलारे , सुहासबाप्पू चाकणकर ,निलेश चाकणकर ,प्रफूल चाकणकर ,कुमार शिंदे , चेतन शिंदे ,राजू वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आला .कार्यक्रमाचे *आयोजन* न्यु आर्या फाऊंडेशनचे संस्थापक संतोष कदम व व्यंकटसाई होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News