भारत ठरला कोविड-19 लसींच्या 10 कोटी मात्रांचे वेगाने व्यवस्थापन करणारा देश


भारत ठरला कोविड-19 लसींच्या 10 कोटी मात्रांचे वेगाने व्यवस्थापन करणारा देश

एकूण 10 कोटी कोविड-19 लसींच्या मात्रांचे वेगाने व्यवस्थापन करणारा  भारत हा  जगातील सर्वात वेगवान देश आहे. भारताने 85 दिवसात घेतलेली झेप घेण्यास अमेरिकेला 89 दिवस तर चीनला 102 दिवस लागलेअसे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाने सविस्तर माहिती देत केले आहे.

भारताला निरोगी आणि कोविड-19 मुक्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News