महाराष्ट्र लघु वृत्त्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कै. रोहिदास दातीर यांना भाव पूर्ण श्रद्धांजली


महाराष्ट्र लघु वृत्त्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कै. रोहिदास दातीर यांना भाव पूर्ण श्रद्धांजली

राहुरी शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

येथील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांचे अपहरण करून त्यांचा घातपात करण्यात आला रोहिदास दातीर हे गेल्या 28 वर्षापासून पत्रकारिता करीत होते. सुरुवातीला साप्ताहिक भडकत्या ज्वाला या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कालांतराने त्यांनी दक्ष पत्रकार समाचार या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले होते. यानंतर दक्ष पत्रकार संघाची स्थापना करून महाराष्ट्रभर पत्रकार संघाच्या कामास सुरुवात केली होती. रोहिदास दातीर यांची निर्भीड पत्रकार म्हणून अहमदनगर जिल्ह्यात ख्याती पसरली होती. निर्भीडपणे कोणत्याही प्रकरणात झालेल्या घोटाळ्याचा छडा लावण्याचा त्यांचा छंद होता. यातूनच त्यांच्या विरोधकांनी त्यांची हत्या करून पत्रकारितेवर अन्यायाचा अमानवी प्रयत्न केला आहे. त्यांच्या या क्रूर हत्येचा आम्ही महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवित असून त्यांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने करीत आहोत. त्यांच्या या हत्ते मुळे दातीर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या दुःखातून परमेश्वर त्यांचे सांत्वन करू व पत्रकार रोहिदास दातीर यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीरमोहंमद, प्रदेश सचिव किशोर गाडे प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, जिल्हाकार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष इदरीस भाई शेख, संगमनेर तालुका अध्यक्ष दस्तगीर शाह, संगमनेर शहराध्यक्ष शहानवाज बेगमपूरे, घोटी तालुकाध्यक्ष आसिफ अलि सय्यद, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान पठाण, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, चांदवड तालुका उपाध्यक्ष रवींद्र केदारे, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटे मिया, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड,श्रीरामपूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ.संगीता वाबळे, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख, शेवगाव तालुका अध्यक्ष सज्जाद भाई पठाण, शेवगाव तालुका सचिव जमीर भाई शेख, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जीशान काजी, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, येवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, येवला शहराध्यक्ष हाजी कलीम शेख, नाशिक शहराध्यक्ष अन्वर पठाण, राहता तालुकाध्यक्ष विजय खरात, राहता तालुका सचिव गोरक्षनाथ गाढवे, राहता तालुका उपाध्यक्ष शब्बिर भाई कुरेशी, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोकराव कोपरे, तसेच अकबर भाई शेख, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, अक्रम कुरेशी, अमीर बेग मिर्झा, साईनाथ बनकर आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.तसेच त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करून कठोर शासन करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर मोठे आंदोलन करण्यात येईल असे आवाहन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News