“परीक्षा पे चर्चा 2021" या कार्यक्रमा अंतर्गत पंतप्रधान 7 एप्रिल 2021 ला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद

“परीक्षा पे चर्चा 2021" या कार्यक्रमा अंतर्गत पंतप्रधान 7 एप्रिल 2021 ला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा 2021"  या  कार्यक्रमा अंतर्गत 7 एप्रिल  2021 ला, जगभरातल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संध्याकाळी सात वाजता दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.

"नवे स्वरूप, विस्तृत विषयांवरचे अनेक उद्बोधक प्रश्न आणि आपल्या शूर #ExamWarriors अर्थात परीक्षा योद्ध्यांशी, पालक आणि शिक्षकांशी संस्मरणीय चर्चा", असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे.

7 एप्रिलला संध्याकाळी सात वाजता  पहा "परीक्षा पे चर्चा"   

#PPC2021"

जाहिरात
Search
विडिओ
Recent News