बडे नामक गुंडाने केदारे यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला नसल्या बाबत..मालेगाव येथील अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना निवेदन सादर


बडे नामक गुंडाने केदारे यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला नसल्या बाबत..मालेगाव येथील अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना निवेदन सादर

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव सोमा केदारे यांनी गावातील पाझर तलावाच्या पाणी चोरी बाबत व वीज चोरी बाबत बातमी प्रसिद्ध केल्याचा रोष धरून दिनांक 29- -01-2021 रोजी गावातील राजू पांडुरंग बडे नामक गुंडाने केदारे त्यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला नसल्याने याप्रकरणी चौकशी होऊन राजू बडे या गुंडावर मारहाणीचा व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा   या मागणीचे निवेदन मालेगाव येथील अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना सादर केले. मालेगाव वार्ताहर मुक्काम पोस्ट तळेगाव रोही ता. चांदवड येथील राजनीति समाचार या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव सोमा केदारे यांनी गावातील पाझर तलावाच्या पाणी चोरीबाबत व वीज चोरी बाबत बातमी प्रसिद्ध केल्याचा रोष धरून दिनांक 29- -01-2021 रोजी गावातील राजू पांडुरंग बडे नामक गुंडाने केदारे यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला नसल्याने याप्रकरणी चौकशी होऊन राजू बडे या गुंडावर मारहाणीचा व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन दिनांक 31 मार्च 2021 रोजी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्ह्याच्या पत्रकारांच्या वतीने मालेगाव येथील अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना देण्यात आले सबब याप्रकरणी चौकशी करून त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन या पत्रकारांनी मनमाड येथील डी. वाय.एस.पी. यांना यापूर्वी सादर केले आहे परंतु अद्याप या प्रकरणी काही एक चौकशी व कार्यवाही झाली नसल्याने पत्रकार संघाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना निवेदन देण्यात आले. सदरील निवेदन देताना महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, नाशिक जिल्हा अध्यक्ष उस्मानभाई शेख, नाशिक जिल्हा सचिव वाहाब खान मेहबूब खान, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूरभाई पठाण, येवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटू मिया, दादासाहेब मोरे, सलील शाह, शफिक उस्‍मान शाह, यासीन शेख, नाशिक शहराध्यक्ष अन्वर पठाण आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. सबब प्रकरणी न्याय न मिळाल्यास आपण पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू करणार असल्याचे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News