भावपूर्ण श्रद्धांजली!!! महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली,


भावपूर्ण श्रद्धांजली!!! महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली,

शेवगाव प्रतिनिधी सज्जात पठाण :

साप्ताहिक राजनीति समाचार या वृत्तपत्राचे शेवगाव तालुका प्रतिनिधी व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे शेवगाव तालुका सचिव श्री. जमीर रफिक शेख यांचे लहान बंधू मुनाफ उर्फ मुन्नाभाई यांचे दिनांक 28-03-20 21 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 38 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, दोन भाऊ, एक बहीण, दोन चुलते व तीन आत्या असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे शेख कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या दुःखातून अल्लाह त्यांचे सांत्वन करो व मुन्नाभाई यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो अशी भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने तसेच साप्ताहिक राजनीति समाचार वृत्तपत्र परिवाराच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व राजनीती समाचार चे संपादक शेख बरकत अली, पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव शेख फकीर महंमद एफ.एम, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, प्रदेश सचिव किशोर गाढे, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विलासराव पठारे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज भाई पठाण, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, पुणे शहराध्यक्ष हनीफ भाई तांबोळी, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मानभाई शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मंसूर भाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटू मिया शेख, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, येवला शहर अध्यक्ष हाजी शकील भाई शेख, चांदवड तालुका अध्यक्ष सुकदेव सोमा केदारे, नाशिक शहराध्यक्ष अन्वर भाई पठाण, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष इदरीस भाई शेख, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, संगमनेर तालुकाध्यक्ष दस्तगीर शहा, संगमनेर शहर अध्यक्ष शाहनवाज बेगमपुरे, घोटी तालुकाध्यक्ष आसिफअलि  सय्यद, कोपरगाव तालुका अध्यक्ष अशोक कोपरे,रायगड जिल्हाध्यक्ष मुदस्सीर भाई पटेल, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद के. शेख, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाबाई वायरमन, अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया चे जिल्हाध्यक्ष असलमभाई बिनसाद, शेवगाव तालुका अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सज्जाद भाई पठाण, तसेच पत्रकार अकबर भाई शेख, रवींद्र केदारे, राहुल गायकवाड, अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल अक्रम कुरेशी रमेश शिरसाट व राहता तालुकाध्यक्ष विजय खरात, राहता तालुका सचिव गोरक्षनाथ गाढवे व श्रीरामपूर तालुका महिला पत्रकार संघ अध्यक्ष सौ. संगीता ताई वाबळे आदींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News