स्मितसेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, उद्योग धंदा उभारण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


स्मितसेवा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, उद्योग धंदा उभारण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

स्मित सेवा फाउंडेशन मार्फत हडपसर भागातील महिलांसाठी सॅनिटायझर, हँडवॉश व फिनायल बनविण्याचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.  महिलांनी  सॅनिटायझर, हँडवॉश व फिनायल उद्योगधंदा उभारावा या हेतूने हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. कोरोना काळात सॅनिटायझर, हँडवॉश व फिनायल  माणसाचे मित्र झाले आहे. यामुळे कोरोना सारखे आजार लांब ठेवू शकतो. या प्रशिक्षणाचे training सौ सुलभा क्षीर सागर यांनी घेतले.  स्वच्छते साठी महत्वपूर्ण ठरलेले व जास्त मागणी असलेले सॅनिटायझर, हँडवॉश व फिनायल याचे प्रशिक्षण शिबिर सौ_स्मिता_गायकवाड -#उपाध्यक्षा_भाजपा_ओबीसी_मोर्चा_पुणे_शहर व  #स्मितसेवा_फौंडेशन_अध्यक्षा यांनी आयोजित केले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News