सज्जाद पठाण प्रतिनिधी :
स्व. मरहूम मुनाफ उर्फ मुन्नाभाई शेख यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी नाईकवाडी मोहल्ला येथुन सायंका5 पाच वाजता सोनामिया कब्रस्तान कडे जाईल ते 38 वषाचे होते त्यांच्या मागे मागे पत्नी दोन मुली एक मुलगा दोन भाऊ एक बहिन तीन आत्या दोन चुलते आहेत ते मोठे भाऊ अमीर रफिक शेख व राजनीति समाचार पत्रकार जमीर शेख हे दोन भाऊ आहे.नाईकवाडी मोहोल्ला येथे विधि 5.30 वा. नाईकवाडी मोहला येथुन सोनमिया समशान भुमीत होईलपरमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना