गुजरात सिने मीडिया अवार्ड तर्फे चांदनी वेगड हिला "बेस्ट गायिके"चा पुरस्कार


गुजरात सिने मीडिया अवार्ड तर्फे चांदनी वेगड हिला "बेस्ट गायिके"चा पुरस्कार

"गुजरात सिने मीडिया अवार्ड -२०२१सोहळ्याचे आयोजन २० मार्च २०२१ रोजी सिंगमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटवडोदरा (गुजरात ) येथे करण्यात आले होतेहे आयोजन अमित पटेल आणि कल्पेश पटेल यांनी केले होतेया सोहळ्यात गुजरातच्या जामनगर येथे राहणारी तरुण आणि टॅलेंटेट गायिका चांदनी वेगड हिला "बेस्ट गायिकाहा पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आलेयाप्रसंगी तिच्या कुटुंबातील तिचा मोठा भाऊ राज वेगडवडील कांतिलाल वेगड आणि तिची आई अस्मिता वेगडदिलीप पटेल वगैरेही उपस्थित होतेचांदनी वेगड हिला जामनगरमध्ये पार पडलेल्या "कौन बनेगा जामनगर का कराओके किंगया गायन स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला होतागुजरात आणि मुंबईतही तिने आतापर्यंत अनेक गायन स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि अनेक राज्यस्तरीय स्पर्धांत तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. "हाई स्पीड सिने इंटरनॅशनलबॅनरखालील "लिविंग रिलेशनया एका हिंदी चित्रपटासाठी तिला नुकतेच गायिका म्हणून साईन करण्यात आले आहेत्या गाण्यांचे रिकॉर्डिंग लवकरच मुंबईत होणार आहे . चांदनी वेगड हिने पुरस्कार स्वीकाल्यानंतर अवार्ड कमिटीला धन्यवाद दिलेचांदनी सध्या जामनगर येथील श्री सत्य साई विद्यालयात दहावीत शिकत आहेती म्हणते, "जीवनात तुम्ही कोणतेही स्थान मिळवलेत तरी जीवनात पावलोपावली तुम्हाला शिक्षण महत्त्वाचे ठरतेम्हणूनच मी दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करतेयसध्या तरी माझे सगळे लक्ष अभ्यासावरच आहेपरीक्षेनंतर मी पुन्हा गायनावर विशेष लक्ष देणार आहे."

जाहिरात
Search
विडिओ
Recent News