शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:
मराठवाड्याचे प्रवेश द्वारढ समजले जाणारे अहमद नगर जिल्ह्यातील शेवगांव येथील बस स्थानकावर कायम मोठी प्रवाशांची गर्दी असते त्यातच मोठी भर म्हणजे शेवगांव तालुक्यातुन शाळेत शिक्षणा करिता येणारे विद्यार्थी विद्यार्थींनी
आज शेवगांव बसस्थानकाची अतिशय दुरावस्था झालेली आहे भर उन्हात शालेय विद्यार्थी विद्यार्थींनींना तसेच वयस्कर प्रवाशी व महीला भगीणींना उभे रहावे लागते जर उन्हामुळे वरील पैकी कुणालाही ईजा झाल्यास त्यास जबाबदार कोण तसेच येथील अधिकारी कायम मनमानी करतो अशी प्रवाशांची व शालेय विद्यार्थी विद्यार्थींनींची तक्रार आहे.
बस स्थानकामध्ये बर्याच ठीकाणी दगडाचा खच दिसुन येतो,प्रवाशांना बसायला शेड ( सावली)नाही बस स्थानकामध्ये लघवीची व घाणेची कायम दुर्गंधी येते बस स्थानक परिसरात कायम घाणीचे साम्राज्य आहे.
*कोणती बस कुठे जाणार याचा फलक ही लावलेला नसतो* *शेवगांव बस स्थानका मध्ये कायम खाजगी वाहने उभी असतात*
*आशा अनेक समस्या शेवगांव बस स्थानकाबाबत प्रवाशांच्या आहे*
*असे निदर्शनास येते की शेवगांव एस टी डेपोला डेपो मॅनेजर आहे की नाही* *जर डेपो मॅनेजर असेल तर अशा कामचुकार डेपो मॅनेजर ला वंचित बहूजन आघाड़ी धडा शिकवणार*
*या सर्व समस्या त्वरीत मार्गी लावाव्या अन्यथा वंचित बहूजन आघाड़ी तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा किसन चव्हाणसर हे म्हणाले*