भा.ज.पा. चे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक अरुण मुंढे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक सहा मध्ये भगतसिंग चौक ते भारदे गल्ली काँक्रीट चे रस्ते तेरा लक्ष ची कामे सुरु विशेष निधीतुन आणखी पंधरा लाख मंजुर


भा.ज.पा. चे जिल्हाध्यक्ष  आणि नगरसेवक अरुण मुंढे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक सहा मध्ये भगतसिंग चौक ते भारदे गल्ली काँक्रीट चे रस्ते तेरा लक्ष ची कामे सुरु विशेष निधीतुन आणखी  पंधरा लाख मंजुर

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण : अरुण मुंढे याच्या प्रयत्नातून  वार्ड क्र.6 मधील 13 लक्ष रुपये किमतीचा चे भगतसिंग चौक ते भारदे गल्ली  रसस्त्या च्या उत्कृष्ट कामाची  पाहणी करण्यातं आली यावेळी  ढोरसड्याचे  माजी सरपंच गुरुनाथ माळवदे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख माजी प्राध्यापक राजश्री रसाळ मँडम राजेश विखे कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ शिंदे हे उपस्थित होते यावेळी बोलताना मुंढे म्हणाले प्रभागातील गटारी 100% अंडर ग्राउंड झाल्या आहेत मंजुर निधीतुन काझी गल्ली भाडाईत गल्ली आदी भागातील रस्त्यांसाठी सुमारे पंधरा लाख रुपये मंजुर झाल्याने या  भागातील रस्तेही 100% होतील अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि या प्रभागाचे नगरसेवक अरुण मुंढे यांनी दिली गेल्या पाच वर्षात मागील तीस वर्षांचा  राहिलेला कामाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रमाणिक प्रयत्न केल्याचे ते म्हणाले प्रभागात गेल्या पाच वर्षात हाई मॅक्स दिवे स्ट्रीट लाईट पेव्हिंग ब्लॉक सिमेंट रोड स्व खर्चातुन अबाल वृद्धांसाठी बाकडे उपलब्ध करून दिले कुणी *निंदा कुणी वंदा विकासकामे करणे हाच आमचा धंदा

अविनाश देशमुख शेवगांव

सामाजिक कार्यकर्ता

जाहिरात
Search
विडिओ
Recent News