मास मुव्हमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई विजय जगताप यांनी घेतली मंगलदास निकाळजे यांची भेट


मास मुव्हमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई विजय जगताप यांनी घेतली मंगलदास निकाळजे यांची भेट

भालचंद्र महाडिक बारामती प्रतिनिधी:

बारामतीतील चळवळीतील कार्यकर्ते *मंगलदास निकाळजे* यांना काही दिवसांपुर्वी *बारामती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिंदे* यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती *तुम्ही लायकीत रहायचं,निघायचं* असे शब्द वापरले होते चळवळीत कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चिकरण करण्याचा प्रयत्न त्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने केले त्यामुळे आज दिनांक १६ मार्च २०२१ रोजी मास मुव्हमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई विजय जगताप, पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश नवगिरे,पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे,पुणे जिल्हा संघटक मयुर घोडे आणि कार्यकर्त्यांनी भेट दिली तरी भाई विजय जगताप ग्रामीण पोलिस अधिक्षकांना भेटून बारामती वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी करणार आहेत. तसेच मास मुव्हमेंट संघटना *बारामती तालुका अध्यक्ष* विजयजी सोनवणे यांच्या निवास स्थानीही भेट दिली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News