लघु व माध्यमिक वृत्तपत्र व लघु न्यूज पोर्टल चैनल च्या सदस्यांना व पत्रकारांना शासकीय सवलती व अनुदान मिळावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र लग ऋतपत्र पत्रकार संघाच्या वतीने मालेगाव प्रांतांना सादर


लघु व माध्यमिक वृत्तपत्र व लघु न्यूज पोर्टल चैनल च्या सदस्यांना व पत्रकारांना शासकीय सवलती व अनुदान मिळावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र लग ऋतपत्र पत्रकार संघाच्या वतीने मालेगाव प्रांतांना सादर

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

महाराष्ट्र लगू वृत्तपत्र व पत्रकार संघाचे वतीने लगू वृत्तपत्र माध्यमिक वृत्तपत्र व लघु न्यूज पोर्टल चैनल च्या समूहात काम करणाऱ्या संपादक सहसंपादक कार्यकारी संपादक प्रकाशक मालक पत्रकार छायाचित्रकार व इतर सर्व कर्मचाऱ्यांना अधिस्वीकृती पत्र धारक पत्रकारांना मिळणाऱ्या सवलती व अनुदान देण्यात यावे तसेच पत्रकार संरक्षण कायद्यात सर्व पत्रकारांना समाविष्ट करण्यात यावे शासनाने पत्रकारांना पेन्शन प्रोव्हीडेंट फंड 58 वर्षावरील पत्रकारांना लागू कराव्यात व पत्रकारां चा विमा किमान पाच लाख रुपये शासनाने उतरवून या जीवन विम्याचे हप्ते शासनाने भरावेत पत्रकारांच्या मुला-मुलींना शैक्षणिक सवलती व आरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन पत्रकार संघाच्या वतीने मालेगाव येथील उपविभागीय अधिकारी विजय कुमार शर्मा यांना शासनाचे प्रतिनिधी जाणुन त्यांच्या सुपूर्त करण्यात आले सदरील निवेदन देतेवेळी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा सचिव महा खान मेहबूब खान : आज रोजी दिनांक 15/03/ 2021 सोमवारी उप विभागीय अधिकारी विजय शर्मा जी यांना निवेदन दिले निवेदन देताना  .नाशिक जिल्हा सचिव वहाब खान .मालेगाव अध्यक्ष मो.इलियास छोटु मिया .मालेगाव तालुक प्रतिनिधी साजीद शाह अनिस शाह .मालेगाव शोसल वर्कर रफीक खान युसुफ खान मुरगा वाला .शेख खलील शेख यासीन मालेगाव शहर संघटक ..जाहिर खान बशिर खान शोसल वर्कर मालेगाव हजर होते

: तसेच मालेगाव कॅम्प चे शोसल वर्कर सुधाकर सो मोरे .मालेगाव कॅम्प चे शोसल वर्कर किरण मोरे पण निवेदनात होते ...: महाराष्ट्र लग्न वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी लघु व माध्यमिक वृत्तपत्र तसेच लघु न्यूज पोर्टल चैनल च्या निराधार सदस्यांना व पत्रकारांना शासनाने विविध सवलती द्याव्यात या मागणीकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका पातळीवर या मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरविले असून या निवेदनाचा शासनाने विचार न केल्यास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी आंदोलनास सुरुवात करणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News