भारतीय जनता पार्टी आणि स्मित सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन


भारतीय जनता पार्टी आणि स्मित सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन


विठ्ठल होले विशेष प्रतिनीधी :13 मार्च 2021 रोजी भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये नागरिकांची रक्तदाब, डायबेटिस, बीएमआय, शुगर, ईसीजी, नेत्रतपासणी, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, महिलांसाठी स्त्री रोग तज्ञ यांचे मार्गदर्शन, मोतीबिंदू डोळ्याची शस्त्रक्रिया व मार्गदर्शन, इतर शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात मार्गदर्शन दिले गेले.कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला परिसर स्वच्छ  ठेवणारे पुणे महानरपालिकेच्या आरोग्य कर्मचारी सेविका व स्वच्छ संस्थेचे स्वच्छता कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर, मूल्टीव्हिटॅमिन व calcium च्या गोळ्या वाटून व कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आरोग्य शिबिराचे उद्घाटन कार्यक्षम नगरसेविका , स्थायी समिती सदस्य श्रीमती रंजनाताई  टिळेकर (नानी) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री योगेश पिंगळे, नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेविका सौ उज्वलाताई जंगले, विधानसभा महिला अध्यक्षा सौ स्वाती कुरणे, श्री गणेश घुले, श्री रवी तुपे, श्री संजय अण्णा सातव, श्री जीवन जाधव, श्री अभिजीत बोराटे, श्री आकाश डांगमाळी, श्री दिपक भोसले,  सौ सीमा शेंडे, श्रीमती सविता हिंगणे, श्री शैलेंद्र बेल्हेकर, श्री अशोक सोरगाविकर, श्री राजेश कांबळे, श्री विजय नायर, श्री श्याम टिंटोरे,  श्री वसंत वाघमारे, श्री गणेश वाडकर, श्री अमोल भोंगळे, श्री गणेश काळे, श्री कुलकर्णी सर,  श्री उद्धव पांचाळ, श्री सुरेश कोळी, सौ शशिकला कांबळे, सौ संगीता पाटील, श्री शुभम कांबळे, प्रेम चौघुले, सौ कविता पाटील, सौ नूतन पासलकर, सौ अपर्णा बाजारमठ, सौ संगीता बोराटे, कु आरती यादव, कु मोनाली हिंगणे, सौ निर्मला वाडकर, सौ अपर्णा ससाने, सौ अनिता हिंगणे, श्रीमती अश्विनी सुपेकर, सौ आशा भूमकर, सौ आरती कांबळे, सौ नेहा वाले, सौ रुपाली वर्मा, सौ सुशीला चौरे, सौ मीना थोरात, सौ वैशाली लोखंडे, सौ ज्योती परतानी, सौ राखी बजाज, सर्व भाजपा पदाधिकारी व सर्व मित्र परिवार यांची उपस्थिती लाभली.. या कार्यक्रमात मध्ये डॉ. रोहित बोरकर, डॉ. प्रियंका कोतवाल, डॉ. शरद कारंडे, डॉ. प्रिया अंजली गायकवाड यांनी शिबिरामध्ये नागरिकांची तपासणी केली.पुणे महानरपालिकेच्या बंटर शाळा आरोग्य कोठीचे आरोग्य निरिक्षक श्री. राजेंद्र वायदंडे, मुकादम सौ. वैशाली फुंदे, स्वच्छ संस्थेचे वॉर्ड समन्वयक श्री रवींद्र गायकवाड व  प्रभाग समन्वयक सौ अनिता टिळेकर यांचा, आरोग्य कर्मचारी सेविका व स्वच्छता कर्मचारी यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्षा ओबीसी मोर्चा, स्मितसेवा फौंडेशन अध्यक्षा सौ स्मिता गायकवाड, श्री तुषार गायकवाड, सौ दर्शना डाके, सौ आशा भुमकर, श्री गणेश डांगमाळी , श्री सागर पवार यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News