वंचित बहुजन आघाडी शेवगांव पंचायत समिति येथे अतिक्रमण धारक यांची नावे मालकी हक्काची होण्याकरिता सोशल डिस्टंसिंग नियमानुसार ठिय्या आंदोलन करण्यात आले


वंचित बहुजन आघाडी   शेवगांव पंचायत समिति येथे अतिक्रमण धारक यांची नावे मालकी हक्काची होण्याकरिता सोशल डिस्टंसिंग नियमानुसार ठिय्या आंदोलन करण्यात आले

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा किसन चव्हाणसर यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले या आंदोलनात प्रमुख्याने वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, शेवगांव तालुका संघटक प्रशांत निळ, अशोक शिंदे,शेख सलीम जिलाणी,बाळासाहेब भोसले,आश्पाक काळे,सौ निरचना काळे, जयराम भोसले,शेख राजू भाई,सागर हवाले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश ख़डांगळे,व ईतर कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते तसेच मुक्तीफौज तळणी येथील धर्मशाळाच्या निर्णया बाबत मेजर फिलीप जाधव, कॅप्टन जोसेफ पटारे,मेजर विश्वनाथ शिंदे,मेजर अनिल साळवे,लेप्ट विकास पवार,बाळासाहेब कसबे उपस्थितीत होते

मा. गटविकास अधिकारी डोके साहेब विस्तार अधिकारी मा ईसारवाडे साहेब यांनी सर्व प्रश्ना बाबत योग्य न्याय निवाडा करणार असे सांगितले त्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News