जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून कामगार महिलेचा सन्मान


जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून कामगार महिलेचा सन्मान

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 8 मार्च जागतिक महिला दिन विविध कारणाने, विविध प्रकाराने साजरा केला जातो, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी जागतिक महिला दिनाचे निमित्ताने आज राजेगाव येथून लिंगाळी येथे व्यवसायासाठी आलेल्या भगिनी सुमन साळूंखे यांची भेट घेऊन त्यांचा  सन्मान केला.जागतिक महीला दिन असूनही त्या काम करत होत्या तेव्हा आजच्या निमित्ताने सुट्टी घेण्याची विनंती केली.एक कष्टकरी महिला आणि तिच्या पतीचा असा सन्मान झाल्याने दोघे पती-पत्नी भारावून गेले, यावेळी वीरधवल जगदाळे यांनी सर्व माता -भगिंनीना महीलादिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News