राज्यस्तरीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत कु. नेहा महेश कुलकर्णी हिने सिल्वरपदक मिळवुन नगरजिल्ह्याला प्रथम चषक मिळवुन दिला


राज्यस्तरीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत कु. नेहा महेश कुलकर्णी हिने सिल्वरपदक मिळवुन नगरजिल्ह्याला प्रथम चषक मिळवुन दिला

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

पुणतांबा कोपरगावचे 25 स्पधॅकांनी भाग घेऊन राज्यातुन आलेल्या विविध जिल्ह्यातुन आलेले 150 स्पर्धकातुन नगरजिल्ह्यातिल कराटे बॉक्सिंग चॅपियंन कु नेहा महेश कुलकर्णी हिने सिल्वरपदक मिळवुन नगरजिल्ह्याला प्रथम चषक मिळवुन दिला याबद्दल तिचे व संघाचे लोणावळा येथे झालेल्या आज राज्यस्तरीय हापकिडो बॉक्सिंग स्पधॅत पुणतांबा कोपरगावचे 25 स्पधॅकांनी भाग घेऊन राज्यातुन आलेल्या विविध जिल्ह्यातुन आलेले 150 स्पधॅकातुन नगरजिल्ह्यातिल कराटे बॉक्सिंग चॅपियंन कु नेहा महेश कुलकर्णी हिने सिल्वरपदक मिळवुन नगरजिल्ह्याला प्रथम चषक मिळवुन दिला याबद्दल तिचे व संघाचे नामदार शंकरराव गडाख खा सदाशिव लोखंडे खा सुजयदादा विखे आ नरेद्र दराडे उध्दवसाहेब कुमठेकर अनिल विचारे  रावसाहेब खेवरेनाना राजाभाऊ झावरे भगवान फुलसौदंर शशिकांत गाडेसर राजेंद्र दळवी सुहास वहाडणे  संजय शिंदे शिवाजी ठाकरे राजाभाऊ पठारे योगराज खानिवलकर नंदकुमार परूळेकर नोवेल देठे किरण काकडे कमलाकर कोते सुनिल परदेशी विजय काळे शिवाजी चौधरी  अनिता जगताप दुबलमॅडम स्वाती परदेशी आबा नळे नवनाथ वायकर राहुल इंगळे बाबा चव्हाण अरूण बाबरे नाना सावंत्रे गणेश सोमवंशी सरपंच धनंजय धनवटे धनंजय जाधव शैलेश कुलकर्णी बाळासाहेब भोरकडे दादा साबांरे मनोज गुजराथीसर आदीनी कौतुक करून अभिनंदन केले सर्व संघाला शिक्षक महाराष्ट्र राज्य उपध्याक्ष सुदर्शन पांढरे स्नेहलताई पाढंरे अशोक शिंदेसर यांचे मार्गदर्शन लाभले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News