एकलव्य आदिवासी परिषद संघटणा म.राज्य कायदेशीर सल्लागार पदी औरंगाबाद हायकोर्ट वकील रुपेशजी बोरा यांची नेमणुक


एकलव्य आदिवासी परिषद संघटणा म.राज्य कायदेशीर सल्लागार पदी औरंगाबाद हायकोर्ट वकील रुपेशजी बोरा यांची नेमणुक

शिर्डी,राजेंद्र दूनबळे

एकलव्य आदिवासी परिषद संस्थापक मंगेशजी औताडे,प्रदेश उपअध्यक्ष किरणजी गांगुर्डे,भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक रमेशजी निकम,सत्य एक्सप्रेस संपादक रवीभाऊ जगताप,अनिल गायकवाड यांच्या हस्ते औरंगाबाद हायकोर्टचे वकील रुपेश बोरा यांना शाल श्रीफळ देत केले सन्मानीत केले

संपुर्ण महाराष्ट्रात आदिवासी-अ ल्पसंख्याक गोर गोरब समुदया साठी एक 26 ते 27 वर्षाचा मंगेश औताडे नामक तरुण सामाजिक काम करत आदिवासी क्रांतीकारक-शीव शाहु फुले आंबेडकर यांचे विचार पेरत आहेत हे संपुर्ण महाराष्ट्र बघत आहेत.तसेच आदिवासी समुदायाचे प्रश्न मार्गे लागणे,समाज प्रबोधनातुन समाज जागृती होणे, हक्क अधिकाऱ प्राप्त होणे तसेच अन्याय अत्याचार वाचा फोडणे,योजनेचा उलगडा करणे, अश्या न्यायीक बाबींचे निवारण एकलव्य आदिवासी परिषद

 पदाधिकारी संपुर्ण महारा ष्ट्रात करत आहेत काही ठिकाणी टिकास्त्र तर काही ठिकाणी अपमान,तर बर्याच ठिकाणी बदनामी अशा बाबी पचवत हा लढा संस्थापक अध्यक्ष मंगेशजी औताडे यांनी संपुर्ण महाराष्ट्रात उभा केला  आहेत तसेच  त्यांच्या खांद्द्याला-खांदा लावुन प्रदेश उपाध्यक्ष किरण भाऊ गांगुर्डे  व बहुसंख्य पदाधिकारी हे देखील संघर्ष करत आहेत ही गोष्ट लक्षात घेता काल औरंगाबाद हायकोर्ट सिनीयर वकील रुपेशजी बोरा यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलतांना प्रतिक्रीया दिल्या की *मंगेश भाऊ औताडे व त्यांच्या सहकार्यांचा लढा आदिवासी-बहु जन-जनसामान्य समाज बांधवांसाठी आहेत त्यांचा संघर्ष मी स्वता पाहिला असुन त्यांचे सामाजिक काम खुप प्रेरणादायक आहेत तसेच त्यांनी अनेक बोगस आदिवासी जमीनीचे व्यवहार प्रकरणे माझ्याकडे देत मी त्यांना व फसवणुक झालेल्या कुटूंबांना न्याय मिळवुन दिलेला आहेत. म्हणुन मी स्वता निर्णय घेतला की आता मात्र त्यांच्या चांगल्या कामामुळे विरोधक वाढले असून त्यांना आता खरोखरच न्यायीक लढा  देणेसाठी  माझी गरज आहेत म्हणुन मी स्वता एकलव्य आदिवासी परिषद या संघटणेमधे रुजु झालो आहेत व आता त्यांच्या व समाजाच्या पाठीशी ढाल बनवुन मी उभा असेल असे प्रतीपादन रुपेशजी बोरा यांनी दिले

तर याप्रसंगी भारतीय बौद्ध महास भा जिल्हा संघटक रमेशजी निकम सर यांनी प्रतिक्रीया दिल्या की आज आदिवासी समाजाचे नेते  मंगेशजी औताडे यांच सामाजिक काम खुप प्रेरणादायक आहेत म्हणुन आम्ही त्यांच्या बरोबर आहेत तर सत्य एक्सप्रेस मराठी वृत्तपत्र संपादक रवि भाऊ जगताप यांनी रुपेशजी बोरा यांचे अभिनंदन केले व प्रदेश उपाध्याक्ष किरणभाऊ गांगुर्डे यांनी आभार मानले तसेच शाल श्रीफळ देत अँड रुपेशजी बोरा यांना सन्मान केला आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News