वाढदिवसाच्या निमित्ताने धान्याची वाटप करण्यात आली


वाढदिवसाच्या निमित्ताने धान्याची वाटप करण्यात आली

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

मुंबई काँग्रेसचे बुलंद आवाज मा  अरूणजी सावंत(काँग्रेस प्रवक्ते) यांचा वाढदिवस निमित्त बारामती शहरांमध्ये गोरगरीब निराधार 20 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित अभिजीत लोंढे ऋतिक पायाळ प्रविण पोळ सुरज भोसले सलमान शेख संतोष सोनवणे योगेशजी महाडिक व मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News