दौंड येथील राष्ट्रीय युवा कीर्तनकार ह.भ.प. अर्चना साळुंके यांचे शेमारू मराठी बाणा या वाहिनीवर किर्तन आनंदवारी कीर्तन सोहळा


दौंड येथील राष्ट्रीय युवा कीर्तनकार ह.भ.प. अर्चना साळुंके यांचे शेमारू मराठी बाणा या वाहिनीवर किर्तन आनंदवारी कीर्तन सोहळा

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी  :

दौंड येथील एस आर पी एफ ग्रुप मधील पोलीस अधिकारी असलेल्या वसंत साळुंखे यांची कन्या कुमारी ह भ प अर्चना दीदी साळुंखे यांचे मराठी शेमारू मराठी बाणा या वाहिनीवर सुरू असलेल्या आनंद वारी सोहळा या सोहळ्यामध्ये 4 /5 /6 मार्च रोजी सकाळी आठ वाजता कीर्तन होणार आहे,

राष्ट्रीय युवा किर्तनकार ह.भ.प  कु अर्चनादिदि वसंत साळुंके कुरकुंभकर ता दौंड जि पुणे ,कोणताही सांप्रदायिक वारसा नसलेल्या कुमारी अर्चना साळुंके यांना लहानपणापासूनच आवड निर्माण झाली होती, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना 13 वर्ष आळंदी येथे वारकरी संप्रदायामध्ये शिक्षणासाठी ठेवले होते,त्यांनी कमी वयातच मोठा नावलौकिक मिळवला असून विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे1️⃣ महाराष्ट्रातील  पाहिला मानाचा आईसाहेब रुक्मिणी पुरस्कार  ,2️⃣राष्ट्रीय आदर्श  युवा किर्तनकार ,3️⃣समाजभुषण पुरस्कार   असे अनेक पुरस्कार   प्राप्त केले आहेत **घरामध्ये कुठलीच वारकरी सांप्रदायाची पार्श्वभूमी  नसताना देखील अर्चनादिदिंनी  वारकरी सांप्रदायामध्ये एक स्वताहाच आगळवेगळ नाव प्रस्थापित  केले आहे आणि , त्याच्या  आशा सुमधूर वाणीतून त्या आलेल्या  किर्तननाच्या मानधनातून गोरगरीब  गरजू समाजाचीसेवा करतात* वडील देशची सेवा करतात आणि अर्चनादीदि  कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा करतात,4/ 5 /6 मार्च रोजी सर्वांनी शेमारू मराठी बाणा वाहिनीवर सकाळी आठ वाजता कीर्तन सोहळा पाहावा अशी विनंती यावेळी ह भ प अर्चना साळुंके यांनी महाराष्ट्र भुमी मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून केली आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News