वाळु चोरांचा बंदोबस्त लावा !


वाळु चोरांचा बंदोबस्त लावा !

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

आज माहिती अधिकार महासंघाच्या वतीनेबार्शी तालुक्याचे नवीन तहसीलदार श्री शेरखाने साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदनात बार्शी तालुक्यात होणाऱ्या अवैध वाळू चोरी/ वाळू उपसा गेल्या कित्येक दिवसांपासून महिन्यांपासून चालू आहे ही वाळूचोरी थांबवावी कारवाई करावी व पर्यावरणाचा होणारा रास थांबवावा अशी मागणी योजना केलेली आहे.

वसंपूर्ण महाराष्ट्रात विसल ब्लोअर एक्टिवेट, आरटीआय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या जिवास धोका असल्याची चौकशी करावी त्यांच्या केलेल्या कामाचीयोग्य तो न्याय द्यावा आणि योग्य त्या विसल ब्लोअर ऍक्टिव्हेट सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांची कामगिरी पाहून व त्यांच्या जीवाला असलेला धोका पाहून कायदेशीर संरक्षण द्यावे

यावेळी महासंघाचे सोलापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख दयानंद पिंगळे एडवोकेट सुहास कांबळे पत्रकार बालाजी डोईफोडे आरटीआय कार्यकर्ते आकाश दळवी कुलदीप पिंगळे बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष किशोर कांबळे पत्रकार समाधान चव्हाण माझा न्युज चे संपादक विनोद ननवरे अदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News