शिर्डी राजेंद्र दूनबळेप्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी साईनाथ रुग्णालय शिर्डी येथे पंधरा दिवसापूर्वी एका गरीब रुग्णांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला आज साई बाबा पेशल हॉस्पिटल मध्ये पकडण्यात आलं सदर आरोपी हा गेल्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना फसवणुकीचे धंदे करीत होता सदर आरोपी हा आज सुपर हॉस्पिटल हे ठिकाणे कोणत्यातरी हेतूने राऊंड मारीत असता सदर सुरक्षा गाड च्या लक्षात आले सदर सुरक्षा गार्ड पांडुरंग चव्हाण सचिन गायकवाड यांनी सुरक्षा सुपरवायझर बाळासाहेब पगारे साहेब त्यांचे संपर्क साधून आरोपीला पकडण्यात आले
वेळ ह्यावेळी सुरक्षारक्षक सचिन गायकवाड सुरक्षारक्षक वीरेश भाऊ पगार मंदिर सुरक्षारक्षक रोखली साहेब यांनी सदर आरोपी हा मंदिर सुरक्षा अधिकारी परदेशी साहेबयांच्या ताब्यात देण्यात आली यावेळी उमेश शेजवळ राजूभाऊ कोते यांनी सर्व सुरक्षा रक्षक सुरक्षा अधिकारी सुरक्षा सुपरवायझर मंदिर सुपरवायझर यांचे आभार मानले