संत शिरोमणी रविदास महाराजांची 644 वी जयंतीमोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली


संत शिरोमणी रविदास महाराजांची 644 वी जयंतीमोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

शनिवार रोजी सकाळी 10 वाजता साजरी करण्यात आली  त्यानिमित्त श्री रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर जिल्हा परिषद सदस्य सौ हर्षदा ताई काकडे श्री अरुण पाटील लांडे  श्री  सुनील काकडे  वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष मा शेख प्यारेलाल भाई  वंचित बहुजन आघाडी शेवगांव नगर परिषद कामगार संघटना अध्यक्ष श्री रमेश खरात, चर्मकार विकास संघाचे तालुका अध्यक्ष श्री गोरख वाघमारे जिल्हा युवा अध्यक्ष श्री संजय गुजर जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक शेवाळे सर पंचायत समिती चे इंजिनियर श्री रामदास गाडेकर साहेब युवा अध्यक्ष श्री दिनेश तेलोरे  श्री भाऊसाहेब भाग्यवंत  श्री गणेश पवार उद्धव गुजर श्री शेलार सर श्री अशोक आगवणे सर श्री नंदू वाघमारे श्री महेश वाघमारे श्री सोनल वाघमारे  सचिन भाग्यवंत गोकुळ शिंदे श्री लक्ष्मण ज्योतिक श्री दुर्गे सर तसेच नगरसेवक श्री कैलास तिजोरे श्री शब्बीर शेख श्री शेख सलीम जिलाणी श्री सागर फडके यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून संत रविदास महाराज यांची  आरती करण्यात आली त्यावेळी चर्मकार विकास संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते चर्मकार बांधवांनी  कोविड संबंधीचे नियम पाळून तसेच मास्क घालून प्रतिमापूजन करण्यात आले तसेच  तालुक्यातील तळणी येथील सरपंच श्रीमती  सातपुते यांचा  अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तसेच शेवगांव क्रांति चौक येथे ही संत शिरोमणि रविदास महाराजांची ६४४ वी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव मा किसन चव्हाणसर,नवनाथ कवडे,शेख प्यारेलालभाई,शेख सलीम जिलाणी व ईतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News