निधन वार्ता!! द्रोपदाबाई हरीभाऊ काकडे यांचे निधन....!


निधन वार्ता!!  द्रोपदाबाई हरीभाऊ काकडे यांचे निधन....!

शेवगाव/प्रतिनिधी सज्जाद पठाण

पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे नलवडे येथील द्रोपदाबाई हरीभाऊ काकडे ( वय ७५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले असून त्या धार्मिक प्रवृतीच्या होत्या त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे  पती, तीन मुले , एक मुलगी , सुना, नातवंडे,  असा मोठा परिवार आहे. भोकर ता . श्रीरामपुर येथिल जगदंबा प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य कृष्णनाथ काकडे याच्या माताश्री होत्या .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News