शेतकऱ्यांनो ! तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान निधीचा आठवा हप्ता आला का, "असं" तपासून बघा..


शेतकऱ्यांनो !  तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान निधीचा आठवा हप्ता आला का, "असं" तपासून बघा..

केंद्र सरकार दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत असते. केंद्र सरकारने याआधी एकूण 7 हफ्ते थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पाठविले आहेत.

आता केंद्र सरकार लवकरच 8 वा हफ्ताही हस्तांतरित करणार आहे. मग यादीत तुमचं नाव आहे का ? ते तपासण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा_  https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx

अशा परिस्थितीत आपण अद्याप स्वत:या योजनेत नोंदणी केली नसेल तर ताबडतोब नोंदणी करा म्हणजे तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News