Jobs: महावितरण मधे तब्बल 7000 पदांची भरती


Jobs: महावितरण मधे तब्बल 7000 पदांची भरती

जर सरकारी नोकरी तुमचं स्वप्न असेल तर ही माहीती तुमच्यासाठी उपयुक्त आहे कारण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 7000 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे.नोकरीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव – उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक
पद संख्या – 7000 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th Pass & ITI
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 फेब्रुवारी 2021 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

जाहिरात
Search
विडिओ
Recent News