जन्मदात्या बापानेच केला मूकबधिर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम बाप यवत पोलिसांच्या ताब्यात


जन्मदात्या बापानेच केला मूकबधिर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम बाप यवत पोलिसांच्या ताब्यात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

प्रतिनिधी -- दोन तालुक्यातील यवती पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडगाव बांडे या गावात  बापलेकीचा नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे, केडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे यांनी ही माहिती दिली, वडगाव बांडे येथील या नराधम पित्याने स्वतःच्या पोटच्या  वय वर्ष 13 असलेल्या मूकबधिर मुलीवर अत्याचार करून या नात्याला काळिमा फासला आहे, सदरचा प्रकार सुरू असतानाच पीडित मुलीची आई  घरी आल्याने हा सर्व प्रकार उघड झाला आहे, पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन ला नराधम बापा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे,सदर आरोपीस अटक करण्यात आले असून पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे पुढील तपास करीत आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News