आगामी सर्व निवडणुका राष्ट्रीय पक्ष लढवणार...कटारे


आगामी सर्व निवडणुका राष्ट्रीय पक्ष लढवणार...कटारे

शिर्डीत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन संपन्न

शिर्डी. राजेंद्र दूबळे,प्रतिनिधी

उपेक्षित घटकांना  जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष शांत बसणार नाही,,असे राष्ट्रीय आद्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मेळाव्यात सांगितले

आगामी येणाऱ्या सर्व निवडणूक रिपब्लिकन पक्ष लढवणार, असे या प्रसंगी मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अन्नसाहेब कटारे यांनी जाहीर केले, सर्वांनी पक्ष वाढीसाठी काम करावा असे अहमदनगर जिल्हा आद्यक्ष सुनील जगताप यांनी सांगितले पद घेऊन घरी बसण्या साठी नसून चळवळ,व पक्ष वाडीसाठी काम करा, वुई आर रिपब्लिकन चा नारा यावेळी देण्यात आला अहमदनगर, जालना, मुंबई, औरंगाबाद, सातारा, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, कल्याण, येवला, कोपरगाव, आदी जिल्हे व तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्तीत होते,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News