भिमराया संस्थेच्या वतीने कोरोना योध्दा सन्मान सोहळा संपन्न झाला


भिमराया संस्थेच्या वतीने कोरोना योध्दा सन्मान सोहळा संपन्न झाला

भालचंद्र महाडिक बारामती प्रतिनिधी:

 भिमराया सामाजिक व सांस्कृतिक व स्माईली प्री प्रायमरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने काकडे वस्ती कोंढवा येथे कोरोना योध्दा सन्मान सोहळा पार पडला वरिल प्रसंगी कोरोना काळात गोरगरीब गरजु नागरिकांना अन्नधान्य औषधे अन्य प्रकारे मदत करणारे संस्था उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते व सफाई कामगार यांना प्रमुख पाहुणे नगरसेवक आबा तुपे सोनाली दळवी सागरिका गायकवाड किशोर भाऊ कामठे लक्ष्मण गायकवाड युनुस मकानदार  जितेंद्र चौधरीअनिता दिक्षित निना ओसवाल कल्पना हेडा  सुकेशनी बनसोडे करुना गजधनी विनोदजी जैन यांच्या हस्ते सन्मान पत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश घाडगे सर यांनी केले छायाचित्र संकलन यशभाऊ चव्हाण यांनी केले आभार प्रियंका ख्याले मॅडम यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन अविनाश लांडगे सर व संजय कांबळे व मित्र परिवार यांनी केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News