दौंड तालुका व शहर फोटोग्राफर असोशिएशन चा स्थापना समारोह व फोटोग्राफर फेस्टीवल


दौंड तालुका व शहर फोटोग्राफर असोशिएशन चा स्थापना समारोह व फोटोग्राफर फेस्टीवल

केडगाव, प्रतिनीधी.

दौंड तालुका व शहर फोटोग्राफर असोशिएशन चा स्थापना समारोह व फोटोग्राफर फेस्टीवल शनिवार दि 13 रोजी सिध्दीराज मंगल कार्यालय चौफुला  या ठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीती म्हनुन आमदार राहुल   कुल,रमेश थोरात अध्यक्ष पी.डी.सी बँक पुणे ,राजेश पाटील(हरी ओम उद्योग समुह),भाऊसाहेब पाटील पोलिस निरीक्षक यवत,अभय कापरे  (फोटोग्राफर महासंघ महाराष्ट्र राज्य)उपस्थीत राहणार आहेत.  .या फेस्टीवल मधे प्रिवेडींग व वेडिंग कँडिड फोटोचा स्टाईल शो व चर्चा नामांकित कँमेरा कंपनीचे डेमो(टच अँण्ड फिल)स्टाईल व माहीती ,गोडेक्स कंपनीचे स्टुडिओ लाईट्स व फ्लँश चा स्टाँल व माँडेल शुट,प्रवण कुमार चित्ते ड्रोन संधर्भात माहीती,अभय कापरे अध्यक्ष महासंघ महाराष्ट्र राज्य फोटोग्राफर असोसिएशन यांच मार्गदर्शन,नामांकीत फोटोबुक अल्बम कंपन्यांचे डेमो स्टाँल व माहीती,नामांकीत कंपण्यांचे स्टुडिओ लाईट्स सेटप स्टाँल माहीती ,स्टुडीओ लाईट्स सेटप स्टाँल माहीती ,स्टुडिओ लाईट्स ईफेक्ट ट्रेनिंग साठी माँडेल्स,असोसिएशनच्या सभासदांना सन्मानपञ व ओळखपञ वाटप .हे सर्व या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले आहे.तालुका फोटोग्राफर असोशिएशन दौंड तालुका सुनिल मुलचंदानी (अध्यक्ष दौंड शहर),वैभव म्हेञे(अध्यक्ष दौंड तालुका ग्रामीण )योगेश लांडगे(उपाध्यक्ष),पोपट खळदकर(सचिव),अतुल जाधव (कार्याध्यक्ष) सचिन गायकवाड(खजिनदार)संचालक कैलास पंडीत,दिलीप मोरे,नितीन काकडे,सुनिल लोनकर,बाळासाहेब मोरे,सुनिल मोरे ,सुशांत जगताप सर्वांनी उपस्थित राहण्याचे आहवान असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News