शिवसेनेच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाण पत्र देण्यास सुरुवात


शिवसेनेच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाण पत्र देण्यास सुरुवात

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

शिवसेनेच्यावतीने दिडशे ते दोनशे विद्यार्थी  विद्यार्थ्यांनी  पालकासह तक्रारींची नोंद घेऊन  नगरचे प्रथम माजी महापौर भगवन फुलसौदंर पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकणी यांनी मोबाईल धाव घेऊन  अहमदनगर जिल्हा जातपडताळणी कार्यालयात उपआयुक्त शेखमॅडम यांची भेट घेऊन  या संदर्भात चर्चा  करून सर्वांना दिलासा दिला व सांगितले की तुम्हाला शासन दरबारी काही अडचण असल्यास आम्ही मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे व संबधित खात्याचे मंत्री यांचेशी फोनवर  चर्चा करतो त्यावर शेखमॅडम यांनी सांगितले की आम्ही  रात्री दहा वाजेपर्यंत सवॅ मुलामुलींचे प्रलंबित जातपडताळणी प्रमाण पत्र देण्याचे करतो व कोणीही सवलती पासुन वंचित राहाणार नाही असे सांगितले व रात्री दहावाजेपयॅत सर्वांना जातपडताळणी चे प्रमाणपत्र  वाटप केले  नगरजिल्ह्यातुन संगमनेर पारनेर जामखेड कजॅत राहाता नेवासा राहुरी तालुक्यातील गावागावातून आलेल्या पालक विद्यार्थी विद्यार्थीनी यांची  29 फार्मशी व 30 इंजिनिअरिंग विद्यालयात अ‍ॅडमिशन घेण्याची शेवटची मुदत संपून जात असल्याने मोठी धावपळ उडाली होती व पालक वर्ग चिंतेत सापडला होता  परंतु शिवसेनेच्या या धडक मोहिमेचे सवाॅना न्याय मिळवून दिला यावर सवॅ विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी फुलसौदंर व कुलकर्णी यांचे कडे तक्रारींचा पाढा वाचुन अ‍ॅडमिशन  नंतर जातपडताळणी प्रमाणपत्रा साठी विद्यालयात तिन ते चार महिने सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी केली असता त्यावर फुलसौदंर व कुलकर्णी यांनी सांगितले की आम्ही लवकरच हि बाब मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर म्हणने मांडून तुम्हाला न्याय मिळवून देऊ कारण हि आपली नगरजिल्ह्याची समस्या नसुन संपुर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी व विद्यार्थीनींची समस्या आहे शिवसेना तुमच्या मागे खंबीर पणे उभी आहे तुम्ही निश्चिंत रहा मुख्यमंत्री  उध्दवसाहेब ठाकरे आपल्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहाणार नाही यावर सवॅ विद्यार्थी विद्यार्थ्यांनाही जल्लोष  आनंद व्यक्त करून फुलसौदंर व कुलकर्णी यांचे आभार मानुन शिवसेने विषयी कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी स्वाती जाधव अविनाश वराट शिवाजी वराट रुषिकेश होलम बजरंग घोलप अविनाश नजन व पालकवर्ग उपस्थितीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News