शिवसेना कोणावरही अन्याय हाऊ देणार नाही,विकास कामासाठी चर्चेतून मार्ग निघेल....खा. लोखंडे


शिवसेना कोणावरही अन्याय हाऊ देणार नाही,विकास कामासाठी चर्चेतून मार्ग निघेल....खा. लोखंडे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी.

पुणतांबा रस्तापुर ग्रामपंचायत हद्दीतील चांगदेवनगर येथील  गेल्या पन्नास वर्षापासुन चालु असलेले केद्रसरकारचे पोस्ट टपालखाते स्थलानतरांच्या बातमी व पत्राने चांगदेवनगर येथील  ग्रामस्तात खळबळ माजली होती या बाबतआज चांगदेवनगर चे युवक नेते बाळासाहेब भोरकडे दादा पा सांबारे यांच्या नेतृत्वाखाली पुणतांबा शिवसेनेचे शहरप्रमुख महेश कुलकर्णी विलासराव टिळेकर सचिन धनवटे संदीप गुंजाळ व इतर नागरीकांनी शिष्टमंडळासह शिरडी लोकसभेचे कर्तव्यव्दक्ष खा सदाशिवजी लोखंडेसाहेब यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हि समस्या घातली असता त्यांनी असे काही आपण होऊ देणार नाही असा दिलासा दिला चांगदेवनगर येथील रेल्वेगेट नंबर 57 अंडरग्राउंड पुलाच्या संदभाॅत चर्चा करून त्यासाठी खा लोखंडेसाहेबांनी रेल्वेचे संबधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी DRM यांचेबरोबर चर्चा केल्याचे सांगुन याकामी बैठक आयोजित करून समस्या सोडवन्यात येईल असे सांगुन मी खासदार नात्याने व शिवसेना सदैव पुणतांबा परीसरा बरोबर राहुन कोणावरही अन्याय होऊ देणार नाही  असे सांगितले याबद्दल पुणतांबा चांगदेवनगर परीसराच्या वतीने शिष्टमंडाळाने खा लोखंडेसाहेब यांचे आभार मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News