माता रमाई 123 वी जयंती सावळविहीर बु" ता.राहाता.साजरी


माता रमाई 123 वी जयंती सावळविहीर बु" ता.राहाता.साजरी

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

त्याग मुर्तीमाता रमाई डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची  पत्नी रमाई जयंती निमित्त माता रमाई यांचे प्रतीमेस पुष्पहार अर्पन करुन मेनबत्ती आगरबत्ती प्रज्वलीत करुन माता रमाई महीला मंडळ आणि भारतीय बौध्द महासभा लुंबिनी बुध्द विहार कमिटी वतीने साजरी करुन अभीवादन करण्यात आले.बुध्द वंदना घेऊन बौध्दाचार्य यांनी माता रमाईचा जीवन पट आई  रखमा वडील भिकु धोत्रे राहणार वनंदगाव लहान पणीच आई वडीलांचे छत्र हरपले लहान असतानाच भाऊ बहीनीचा सांभाळने  कष्टाची जबाबदारी बाबासाहेबाशी संसार ऊपावाशी पोटी राहुन गौरी सरपन वीकुन ऊपवासतापास करुन बाबासाबांशी संसार केला असा जीवन पट करुन शुभेच्या दिल्या यावेळी बौध्दाचार्य~गौतम गोडगे, बाबासाहे पगारे सुशात पगारे लक्ष्मण बनसोडे बाळासो.सोनवणे पप्पु वाघमारे जाधव  साळवे बाबा भैया गोडगे  हीरा जाधव जयश्री गोडगे पुष्पा पगारे सुमनबाई पवार लक्ष्मीबाई वाघमारे लक्ष्मीबाई डोखे मालनबाई गोडगे बिजलाबाई वाघमारे मैनाबाई वाघमारे डोखे बाई मंदाबाई पवार कोतकर बाई  लहान मुले आदी उपस्थीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News