शिर्डी,प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण महाराट्र यांनी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र दुनबळे यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना कोविड योद्धा पुरस्काराने शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह ,प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित, करण्यात आले, या प्रसंगी सुदेश पाटील ,कुंदन पाटील,धनश्री पाटील ,कु.पिहु कुंदन पाटील,सह कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्तीत होते, सन्मान मूर्ती पत्रकार राजेंद्र दूनबळे म्हणाले की पाय ओढण्या पेक्षा पाठीवर शाबासकीची थाप पडुन, लड म्हणन्याचा आंनद वेगळाच आहे आणि हाच आंनद आपणास यशाच्या शिखरा पर्यंत नेहू शकतो , माझा आत्म विस्वास् डबल झाल्याने कुठेतरी आपण केलेल्या 25 वर्षाच्या पत्रकारितेत दखल घेतली गेली याचा आनंद होतो असे शेवटी ते म्हणाले, या वेळी संस्थैच्या वतीने गरीब 30 महिलांना, साड्या व 20 मुलांना स्वेटर चे वाटपही ,या प्रसंगी करण्यात आले,
कोविड लॉक डाऊन काळात आपला जीव धोक्यात घालून रुगणांची सेवा करणारे,डॉक्टर,नर्स,तसेच स्वछता कर्मचारी,वेळोवेळी कोविड ची माहिती माध्यमातून ,टी.व्ही. चॅनव मधून प्रसारित करून सुरक्षित रहा, मास वापर असे सातत्याने सांगणारे पत्रकार यांचा कोविड योद्धा म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजीक संस्था उरण,महाराष्ट्रा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,हेमंत पवार,विठ्ठल ममताबादे, प्रेम म्हात्रे,सह मित्र परिवार अधिकारी,पदाधीकारी ,महिला मंडळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तीत होते,