घरकुलाच्या जागेसाठी जास्तीची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्नशील – आमदार आशुतोष काळे


घरकुलाच्या जागेसाठी जास्तीची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्नशील – आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिक शासनाच्या विविध विभागांच्या जागेवर वास्तव्य करीत असून ज्या नागरिकांना घरकुल मंजूर झाले मात्र घरकुलासाठी जागा खरेदी करण्यात मिळत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम कमी पडत असल्यामुळे याबाबत शरदचंद्रजी पवार साहेब, ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून घरकुलाच्या जागेसाठी जास्तीची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

           ग्रामविकास विभागाच्या जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती कोपरगाव यांच्या वतीने कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे आयोजित महाआवास कार्यशाळेमध्ये विविध लाभार्थ्यांना यामध्ये पंतप्रधान आवास योजना ५०० लाभार्थी, रमाई आवास योजना २५९ लाभार्थी,  २०० बचत गटांना २ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वितरण व शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेतून हर घर गोठा अभियानातून १००० गोठ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी प्रमाणपत्र

जाहिरात
Search
विडिओ
Recent News