प्रतिनिधी भालचंद्र महाडिक
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनाला आज दोन महिने झाले तरी शासनाने कोणत्याही प्रकारचे निर्णायक भूमिका घेतली नाही.हे आंदोलन फक्त पंजाब-हरियाणाचे आहे असे सरकार भासवत आहे. म्हणुन सरकारला पुन्हा एकदा जगे करण्यासाठी उद्य दि. ६/०२/२०२१ ला देश भरात शेतकरी आंदोलन करणार आहेत.त्य आंदोलनाचा एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना,सर्व शेतकरी व विविध सामाजिक संघटना,पक्ष केडगाव- चौफुला येथे स. दि ०६/०२/२०२१ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी.हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा.हि विनंती. प्रमुख उपस्थिती प. महा. अध्यक्ष :- राजेंद्र ढवाण पाटील , अमरसिंह कदम, राजेंद्र सपकळ. विकास सोनवणे, कविता शितोळे, राजाभाऊ कदम, सागर सुर्यवंशी. बाबासाहेब फडके. सत्यवान सोनवणे. लक्ष्मण शितोळे. शांताराम बांदल. तात्यासाहेब टेळे.