निकेतन नानासाहेब सुद्रुक याचा रयत सेवक बँके मार्फत सत्कार।


निकेतन नानासाहेब सुद्रुक याचा रयत सेवक बँके मार्फत सत्कार।

ज्ञानेश्वर बनसोडे राहुरी प्रतिनिधी:

 नेवासा तालुकयतील श्रीरामविद्यालय भान स हिवरा विद्यालयातील विदयार्थी निकेतन नानासाहेब सुद्रुक या विदयार्थ्याने चालू वर्षी (सन 2019 -20,)इयत्ता 10 वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केल्या बद्दल सालाबादप्रमाणे रयत सेवक को ऑप बँके मार्फत रयत सेवकांच्या मुलांचा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विदयार्थ्यांचा सन्मान केला जातो,त्यास अनुसरून निकेतन याचा श्रीगोंदा येथे  एका खास कार्यक्रमाचे आयोजन करून रयत शिक्षण सौंस्थेचे मॅनेजिंग कौंशील सदस्य व माजी मंत्री ,बबन दादा पाचपुते, रयत शिक्षण सौंस्थेचे ,मॅनेजिंग कौंशील सदस्य ,राजेंद्र फाळके, दादा कळमकर, व आदी मान्यवरांच्या उपस्थित सन्मान पत्र,ट्रॉफी, व रोख रक्कम देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे, या पूर्वी देखील निकेतन याने विविध स्पर्धा परीक्षेत विशेष कामगिरी पार पडल्याबदल अनेक पारितोषिके मिळविली आहेत, सदर विदयार्थी हा शारदा ज्युनियर कॉलेज चें जेष्ठ प्रा, नानासाहेब सोमनाथ सुद्रुक यांचा मुलगा आहे, निकेतन याच्या या विशेष कामगिरीबद्दल  परिसरातून त्याचे वर अभिनंदाचा वरश्याव  होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News