कारखाने बिनविरोध झाले शेतकऱ्यांना काय मिळाले दत्तात्रय फुंदे


कारखाने बिनविरोध झाले शेतकऱ्यांना काय मिळाले दत्तात्रय फुंदे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

बातमी कारखाने बिनविरोध झाले शेतकऱ्यांना काय २५०० रुपये भाव मिळाला का मागील वर्षी सर्व कारखान्यांनी प्रतिटन २४०० ते २५०० रुपये शेतकऱ्यांना भाव दिला यावर्षी ४०० रूपयानी कमी  २१०० रुपये प्रती टञ भाव देऊन गटातील कारखाना परिसरातील ऊस तसाच उभा आहे टोळ्या आपल्या भागात आहेत की नाही का आपला ऊस तसाच ठेऊन बाहेरून ऊस आनत आहेत सभासदानी हा  विचार केला का नाही

 १०० टना मागे ४० हाजाराचे नुकसान तरीही सभासद शांत कसा राहीला कारखाने बिनविरोध होत असतील तर शेतकरी सभासदांना काय मिळाले असा प्रश्न शेतकरी व सभासदांनी मधुन होत आहे ज्या उमेदवारांनी निवडणूक लढण्यासाठी फॉर्म भरले होते त्यांनी या मधून काय साध्य केले काय आश्वासने घेतली सभासदांना कारखानदारांनी विश्वासात घेतले का की सरकारचा पैसा वाचवावा म्हणून विरोधकांनी माघार घेतली की नुसत्या ऊसतोडीवर माघार झाली आतातरी कारखानदारांनी सभासदांना व आपल्या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २५०० रुपये प्रति टन भाव जाहीर करून आपल्या वरती जो सभासद व परिसरातील शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला तो सार्थ करावा अन्यथा तोच सभासद किंवा ऊस उत्पादक शेतकरी आमच्यावर अन्याय झाला असे म्हणून येत्या दोन ते तीन महिन्यात रस्त्यावर येऊ नये याची दखल घ्यावी आसे यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाऊपाघ्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी यावेळी सांगीतले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News