अभिषेक भानुदास चिपाडे ह्यांची भारतीय संरक्षण खात्याचे एम.इ.स


अभिषेक भानुदास चिपाडे ह्यांची भारतीय संरक्षण खात्याचे एम.इ.स

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत)

एम्प्लॉईस कॉ- ऑपरेटिव्ह  सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या चेअरमन पदी  निवड झाल्या बद्द्ल महात्मा फौंडेशन व एम. इ.स मित्र परिवार यांच्या वतीने  सन्मान करण्यात आला. या वेळेस महात्मा फौंडेशनचे अध्यक्ष श्री शेखर व्यवहारे, श्री संग्राम गायकवाड, श्री जे. सि. पाटील, श्री संतोष आल्हाट, श्री राकेश लोखंडे, श्री उमर शेख, श्री सचिन गावडे, श्री रणजित कुमार पाल, आदी मान्यवर उपस्थितीत होते.       

           अधिक माहिती देताना श्री शेखर व्यवहारे म्हणाले की, संस्थेच्या ९५ वर्षाच्या इतिहासा मध्ये प्रथमच अहमदनगर विभागातून चेअरमन पदापर्यंत पोहचणारे श्री अभिषेक चिपडे पहिलेच संचालक ठरले आहेत. श्री अभिषेक चिपाडे यांनी गेले ३०-३२ वर्षांपासून एम.ई.स. एम्प्लॉयीस युनियन पुणे, वर्क्स कमिटी, जे.सी.एम च्या विविध पदावर प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सामाजिक कामामध्ये नेहमीच सहभाग असतो. 

       सर्विस मध्ये अ.नगर, पुणे, गुजरात, राजस्थान, या ठिकाणी सर्विस करत असताना, कामगारांचे प्रश्न विविध फोरम वर घेऊन सोडवणूक केल्या मुळेच खऱ्या अर्थाने श्री चिपडे यांची चेरमन पदी निवड झाली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News