वृक्षमित्र संघटना व एक धागा माणुसकीचा समूह यांचा स्तुत्य उपक्रम!!शाळेतील मुलांना वाटले मास्क


वृक्षमित्र संघटना व एक धागा माणुसकीचा समूह यांचा स्तुत्य उपक्रम!!शाळेतील मुलांना वाटले मास्क

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

गावातील युवा कार्यकर्ते एकत्र येत वृक्षमित्र संघटनेची स्थापना करून गावांमधील युवकांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेत विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून निसर्ग जोपासण्याची संदेश दिलेला आहे यामुळे शाळेचं रूप पूर्णपणे पालटून गेले असून शाळेच्या वैभवात भर पडली आहे तसेच दि, ३० रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त शाळेतील मुलांना मास्क चे वाटप केले यावेळी ज्येष्ठ नागरिक अशोक भाऊ वावरे युवा कार्यकर्ते इमामभाई पठाण शेतकरी संघटनेचे दादा पाचरणे शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News