श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रपिता म.गांधी यांची पुण्यतिथी साजरी !!


श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रपिता म.गांधी यांची पुण्यतिथी साजरी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव येथील  श्रीमान.गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुण्यतिथी निमित्तानं   प्रतिमेचे पुजन विदयालयाचे  मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी विदयालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.तुपसैंदर डी.व्ही, श्री.रवि पाटील,गायकवाड आर.बी,विरकर डी.व्ही व अमृतकर ए.बी विदयालयाच्या जेष्ठ शिक्षिका सौ.बोरावके आर.आर,सौ.पुरी एस.व्ही सौ.गायकवाड ए.जी,रायते यु.एस,वाडीले एस.एस,तुपकर आर.एस ,साळुंके एस.ए,सौ.अजमेरे एस.एस आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डिस्टिगशन पाळुन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लकारे आर.आर यांनी केले.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.उल्हारे बी.सी. यांनी मानले. यावेळी  विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी म.गांधीना पुण्यतिथी निमित्तानं अभिवादन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News