सौ वैशाली सोनावणे यांची अर पी आय (आठवले गट,) कोपरंगाव तालुका अध्यक्ष पदी निवड


सौ वैशाली सोनावणे यांची अर पी आय (आठवले गट,)  कोपरंगाव तालुका अध्यक्ष  पदी निवड

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

सौ वैशाली संदीप सोनावणे यांची अर पी आय (आठवले गट) तालुका अध्यक्ष को पारगाव पदी  नुकतीच निवड झाली असून या प्रसंगी,निवड पत्र ही देण्यात आले आहे

कार्यक्रमस प्रमुख पाहुने म्हणून जिह्ला अध्यक्ष श्री सुरेंद्र थोरात,जिह्ला उपाध्यक्ष संजुभाऊ घोडेगे, राहाता तालुका अध्यक्ष रामेश गायकवाड़,राहाता तालुका युवक अध्यक्ष करन कोलगे,नेते कुंदन अरोडे, लोनी शहर अध्यक्ष संतोष भाऊ पारखे, राहाता शहर अध्यक्ष राहुल शिरसाठ,महिला जिल्हा अध्यक्ष सीमाताई बोरुडे, आदी सह अधिकारी पदाधिकारी उपस्तीत होते ,या प्रसंगी वैशाली सोनवणे म्हणाल्याकी पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे या संधीचे सोने करून पक्ष वाढीसाठी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीन या वेळी महिला राहुरी तालुका अध्यक्ष स्नेहल ताई सागळे, महिला राहुरी तालुका उपाध्यक्ष छायाताई दुशिंग व कानिफनाथ गुंजाळ, राजू भालेराव, शरद पवार, शरद सोनवणे, प्रभाकर गुंजाळ, संदीप सोनवणे, वैभव सोनवणे, संतोष सोनवणे, विशाल दारुळे, प्रवीण सोनवणे, यांच्या उपस्थितीमध्ये श्री रमेश भाऊ सोनवणे यांची काकडी आरपीआय शाखाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सौ. वैशाली सोनवणे यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News