सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी
मा. श्री. गौतम शामराव आवटे मु. पो.bनानविज, ता. दौंड, जि. पुणे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. गणेशजी भेगडे व मा. अँड आमदार राहूल (दादा) कुल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी तालुका कमिटी उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे तालुक्यातील सर्वांकडून आभार मानले जात आहे .भारतीय जनता पक्षाच्या वृद्धीकरिता सोशल मीडिया सेलच्या कार्यकारिणीत प्रत्येक सदस्य महत्वाचा असून आपल्या अनुभवाचा लाभ संघटनात्मक वाढीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे म्हणून या पदासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.