मुर्टीत भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा सात जागांवर दणदणीत विजय; जनमताचा कौल युवकांच्या बाजूने


मुर्टीत भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा सात जागांवर दणदणीत विजय; जनमताचा कौल युवकांच्या बाजूने

बारामती : 

  यामध्ये वार्ड १ मधून छायाताई मोरे, मंगल खोमणे. वार्ड २ मधून किरण जयसिंग जगदाळे, वार्ड ३ मधून चेतना हरिदास जगदाळे व किरण जयसिंग जगदाळे, वार्ड ३ मधून (बिनविरोध) कोमल प्रशांत जगताप वार्ड ४ मधून (बिनविरोध) विकास पांडुरंग खोमणे. तर भैरवनाथ विकास पॅनलला ४ जागा मिळाल्या आहेत.

सत्ता परिवर्तन करण्यासाठी किरण जगदाळे, हरिदास जगदाळे व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. तीस वर्षानंतर सत्ता परिवर्तन करण्यात यश आले असल्याची तसेच केलेल्या कामाची मतदारांनी दिलेली ही पावती असून यापुढेही अशीच विकासकामे करणार असल्याची माहिती यावेळी किरण जगदाळे व हरिदास जगदाळे यांनी दिली.

 या मिळालेल्या यशाबद्दल, निवडून आलेल्या सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सत्कार केला व गावच्या विकासकामांसाठी संपर्कात रहा असे सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News