सुपे संरपंच पदाचा वाद पेटला..?


सुपे संरपंच पदाचा वाद पेटला..?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संरपचावर राष्ट्रवादी काँग्रेस च्या ग्रा.पं.सदस्या कडुनच अविश्वासा ठराव दाखल..

भालचंद्र महाडिक प्रतिनिधी

संरपंच पदाच्या आरक्षणाची रनधुमाळी महाराष्ट्रात चालू  असताना तालुक्यातील सुपे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरपंचांवर अविश्वासाच्या ठराव तहसीलदार कार्यालयात दाखल, बारामती तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असणा-या सुपे परीसराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समाजला  जाते राजकीय वादातू सुपे येथील संरपंच  स्वाती अनिल हिरवे यांच्या वर अविश्वासा ठरवा २७/१/२०२१ तहसिलकार्याल दाखल झाला ? सुपे सरपंचाचे पती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुका युवा उप अध्यक्ष आहे, राजकारणासाठी काय पण हे समिकरणाचे उदाहरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद अधिका-यांनी दिले आहे.

सुपे परीसरातील ग्रामस्थांनची चर्चा सुरू आहे ,की अविश्वासाच्या ठराव दाखल करताना ग्रामपंचायत सदस्य मिनाक्षी शरद बारवकर, भाग्यश्री अजित बसाळे,रेखा चंद्रकांत बारवकर, राजश्री नारायण धुमाळ,ज्योती विकास जाधव , सुधीर संजय बारवकर ,अशोक काशिनाथ संकट,मुनीर महमुद डफेदार,शौकत सिकंदर कोतवाल,गणेश विठ्ठल‌ जाधव यांनी तहसिलदार कार्यालयात २७/१/२०२१ रोजी केला आहे व विशेष सभा २/२/२०२१ रोजी ३:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय सुपे आयोजित आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News