भागिरथीबाई नामदेव चव्हाण यांचे निधन !!


भागिरथीबाई  नामदेव चव्हाण यांचे निधन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

      कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील रहिवासी भागिरथी नामदेव चव्हाण ( वय ६५ ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले . त्यांच्या मागे दोन मुले,दोन मुली जावई सुना, नातवंडे,असा मोठा परिवार आहे .

नामदेव शंकर चव्हाण (पती )

दामोदर शंकर चव्हाण (दीर )

बाजीराव सोमाजी चव्हाण( पुतण्या )

सुधाकर नामदेव चव्हाण ( मुलगा )

शरद नामदेव चव्हाण ( मुलगा )

संगिता चिलुभाऊ जावळे ( मुलगी )

पद्मावती बाळासाहेब वक्ते ( मुलगी )

जेऊर कुंभारी ग्रामपंचायत सदस्य शरद चव्हाण यांच्या त्या आई होत्या .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News