प्रतिनिधी भालचंद्र महाडिक
बारामती शहरात पंचशिल नगरमध्ये राहणारे Adv.आमोल सोनवणे यांच्या बद्दल सांगाल तेवढे थोडेच कमी आहे स्वता पेक्षाने ते वकिल असून ही सतत गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी धावून जातात ,उठा ! जागृत व्हा !! जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका हे त्यांचे ब्रिद जगाला आदर्श दाखवून देईल असे त्यांचे काम आहे व त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे Adv.बापुसाहेब शिलवंत ,Adv.स्वरूप सोनवणे ह्या सर्वांनी सामज सेवेचा वसा हाती घेऊन गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात काम करत आहेत, कार्यक्रमाला उपस्थित बापुसाहेब शिलवंत , असलम शेख,अमिन शेख उपस्थित होते..