माहीती सेवा समिति महाराष्ट्र राज्य आयोजित..


माहीती सेवा समिति महाराष्ट्र राज्य आयोजित..

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक

 एक दिवसीय माहिती अधिकार कायदा कार्यशाला व शेतकरी आंदोलना पाठिंबा देने बाबत  संवाद.

 सस्नेह निमंत्रण

 माहिती सेवा समिति महाराष्ट्र राज्य यांचे माध्यमातून महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या महत्वपूर्ण कार्यशाळेसाठी जेष्ठ  समाज सेवक पद्माविभूषण आदरणीय अन्नासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन लाभनार आहे. माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी खाली दिलेल्या संबंधित नंबर संपर्क साधुन या कार्यशाळेसाठी आपली नाव नोंदनी करावी .या कार्यशाळेसाठी   माहिती अधिकार कायदा प्रशिक्षक श्री विठ्ठल बुलबुले हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. 

 स्थळ- हिन्द स्वराज्य ट्रस्ट ,प्रशिक्षण हाॅल ,राळेगणसिद्धी ता.पारनेर जि.अहमदनगर 

टीप- 1)कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व काळजी घ्यायची आहे .

2) नाष्टा,चहा,जेवन याची व्यवस्था संस्था करणार आहे 

3) पेन, वही घेऊन येने 

4) मास्क, सॅनिटायजर जवळ असने आवश्यक आहे.

5) मुक्कामी येणार असाल तर अगोदर कळवने आवश्यक आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News