सौ. सुशीलामाई काळे यांना २१ व्या पुण्यस्मरण निमित अभिवादन !!


सौ. सुशीलामाई काळे यांना २१ व्या पुण्यस्मरण निमित अभिवादन !!

स्व.सौ. सुशिलामाई काळे यांच्या यांच्या २१ व्या पुण्यस्मरणानिमित अभिवादन करतांना माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे, कार्यकारी संचालक गिरीश जगताप.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

   कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रात खंबीर साथ देवून ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शाळा –महाविद्यालय सुरु करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सौ. सुशीलामाई काळे यांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पुण्यस्मरणानिमित आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक जेष्ठसंचालक माजी आमदार अशोकराव काळे, चेअरमन आमदार आशुतोष काळे, संचालक राजेंद्र मेहेरखांब, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, भास्करराव काळे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, चीफ अकौंटंट एस. एस. बोरनारे,  बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, आदी मान्यवरांसह विविध विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News