मन्सूर भाई मुलानी पिंपळद ग्रामपंचायत तालुका चांदवड येथील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी


मन्सूर भाई मुलानी पिंपळद ग्रामपंचायत तालुका चांदवड येथील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे नासिक जिल्हा कार्याध्यक्ष व राजनिति समाचार या साप्ताहिकाचे चांदवड शहर प्रतिनिधी तसेच प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशनचे नासिक जिल्हा कार्याध्यक्ष श्री. मन्सूर भाई मुलानी हे पिंपळद ग्रामपंचायत तालुका चांदवड येथील निवडणुकीत अपक्ष उमेवार म्हणून विजय झाल्याबद्दल महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ, साप्ताहिक राजनीति समाचार, साप्ताहिक राजरिपोर्ट व प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

        तसेच महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहंमद, प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जहागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, प्रदेश सचिव किशोर गाढे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज भाई पठाण, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, पुणे शहराध्यक्ष हनीफभाई तांबोळी, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक शहराध्यक्ष उपाध्यक्ष अन्वर पठाण, चांदवड तालुका अध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुका अध्यक्ष सूर्यकांत गोसावी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, इलेक्ट्रॉनिक मिडीया अहमदनगर जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, राहता तालुकाध्यक्ष विजय खरात, शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जाद भाई पठाण, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जिशान काजी, वैजापूर तालुकाध्यक्ष मुअज्जमभाई शेख, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाबभाई शेख (वायरमन), श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेदभाई शेख,

श्रीरामपूर  महिला तालुकाध्यक्षा

सौ.संगीता वाबळे, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफभाई शेख, अहमदनगर जिल्हाकार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी,अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद ईदरीसभाई शेख, संगमनेर तालुकाध्यक्ष दस्तगीर शाह, संगमनेर शहराध्यक्ष शाहनवाज बेगमपूरे, मालेगाव शहराध्यक्ष मोहम्मद इलियास छोटेमिया,मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, अकबरभाई शेख अमीर बेग मिर्झा,अरुण बागुल, रमेश शिरसाठ,आदि व इतर सर्व पत्रकार संघाचे सदस्य व सभासद महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News